breaking

MAHARASTHRA T-20 WOMEN’S CRICKET: आर्या उमाप, भक्ती पवार यांची निवड

U-19 WOMEN’S CRICKET TOURNAMENT ; महाराष्ट्र महिला संभाव्य संघात समावेश

सोलापूर 24||

WOMEN’S  T-20 CRICKET TOURNAMENT : (BCCI) बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या  (U-19) 19 वर्षांखालील महिलांच्या टी-20 सामन्यासाठी आर्या उमाप (ARYA UMAP) आणि भक्ती पवार  (BHAKTI PAWAR) यांची संभाव्य महाराष्ट्र राज्य संघात  (Maharashtra probable cricket team) निवड करण्यात आली आहे.

arya-umap-e1757587065712-198x300 MAHARASTHRA T-20 WOMEN'S CRICKET: आर्या उमाप, भक्ती पवार यांची निवड
आर्या उमाप

महाराष्ट्राचा हा संघ पुढील आठवड्यात विजयवाडा (VIJAYWADA) येथे सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर अंतिम संघाची  निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेला अंतिम संघ ऑक्टोबर महिन्यात मुंबईला  (MUMBAI) रवाना होईल. मुंबई याठिकाणी T-20 चे राज्यांतर्गत सामने होणार आहेत.

 

आर्या उमाप व भक्ती पवार हिला स्नेहल जाधव, किरण मणियार, सारिका कुरुलकर, मानसी जाधव, कदम यांचे मार्गदर्शन लाभले. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते-पाटील, चंद्रकांत रेंबर्सू यांनी अभिनंदन केले आहे.

Post Comment