breaking

चंद्रग्रहण रविवारी रात्री 9.58 वाजता

कालावधी ३ तास ​​२८ मिनिटांचा; Chandra Grahan : Sunday, 7th Sept.2025

By Solapur 24 ||

Chandra Grahan 2025: चंद्र ग्रहणाला रविवार, दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 9.58 वाजता सुरुवात होणार आहे. रात्री 1.26 वाजता चंद्र ग्रहणाची समाप्ती होणार आहे.

चंद्र ग्रहणाचे सूतक काल (sutak period) 9  तास आधी अर्थात दुपारी 12.57 वाजता सुरू होईल. कुंभ राशि (Aquarius) आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात (Purva bhadrapada constellation) लागणारे हे एक पूर्ण चंद्र ग्रहण होण्याचे हे एक दुर्लभ संयोग (rare coincidence) आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार, चंद्र ग्रहण रविवार, दि. 7 सप्टेंबर रात्री 9.58 वाजता सुरू होईल आणि 01.26 वाजता ग्रहण समाप्त होईल. मध्यरात्री 11.42 वाजता आकाशात (SKY) पूर्ण चंद्र ग्रहण दिसणार आहे.

chandragranan-24-300x169 चंद्रग्रहण रविवारी रात्री 9.58 वाजता

  • जरी चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटांचा आहे.

  • चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त परिणाम रात्री ११:०१ ते १२:२२ दरम्यान दिसून येईल.

  • यादरम्यान, रात्री ११.४२ वाजता चंद्रग्रहण त्याच्या शिखरावर असेल.

Post Comment