breaking

 जिल्हा सैनिक कल्याण  अधिकाऱ्यांचे आवाहन  सोलापूर 24 || सोलापूर :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील  सैनिकी  मुलींचे वसतीगृह,  सोलापूर येथे अशासकीय सहायक वसतीगृह अधीक्षकाचे एक पद भरावयाचे आहे.  प्रतिमाह 24 हजार 875 रुपये इतके मानधन असेल. उमेदवार युध्द विधवा किंवा माजी सैनिकाची विधवा पत्नी असावी.  उमेदवारास मराठी, इंग्रजी  टंकलेखन व संगणक हाताळण्याचे  ज्ञान असणे आवश्यक आहे.…